चलन परिवर्तक. विनिमय दर.

स्वाइप करा, रक्कम बदला

  • Monetæ — एका स्वाइपमध्ये अनेक चलनांत रक्कम बदला
  • Monetæ — चलनांमधील रकमा आणि विनिमय दरांची तुलना करा
  • Monetæ — नाव, कोड किंवा देशानुसार चलन शोधा

चलनाचे रूपांतर क्षणात

स्वाइप करून रक्कम पटकन बदला. परदेशात असाल किंवा ऑनलाइन खरेदी करत असाल, व्यवहाराच्या मूल्याचा अंदाज लगेच घ्या.

विनिमय दर स्वतः ठरवा

खर्चाच्या अहवालासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्ही निवडलेल्या विनिमय दराने योग्य रकमेची गणना करा.

आताच Monetæ™ मिळवा

  • ॲप डाउनलोड कराॲप डाउनलोड करा

ऑफलाइनही रूपांतर सुरू ठेवा

परदेशात निर्धास्त फिरा. कुठेही गेलात तरी जतन केलेल्या विनिमय दरांनी रूपांतर करा. दर अपडेट करायचे असतील तेव्हा इंटरनेटशी जोडा.